मित्र,
मित्र,
तुम्हि कसे आहात हे मित्रला सागायचि गरज नाहि,
आनि दुष्मन सागितले तरि विश्वास ठेवत नाहि.
बालपनापासुन तर आज पर्यत खुप जन भेट्ले,परतु सर्व काहि मित्र बनत नाहि,
कहि मित्र तर काहि परिचयचे ........
आज काल मि बघितले कि काहि मित्र सुध्दा परिचयाचे होत आहे.
कारन अनेक असु शकतात ?
वेळ ,काळ च्या मर्यादा असु शकतात,परतु जेव्हा अह स्पश करतो तेव्हा काय समजायचे?
आनि जर त्त्याना परिचयाचे रहायचे असेल तर काय करावे?

0 Comments:
Post a Comment
<< Home