जाहिरात आनि मराठी मानुस
आजकाल ऎक जाहीरात खुप डोके खाते.
ऎक बाई हजेरी घेत आहे,
लश्मिबाई?
उत्तर-यश म्मड्म
गीताबाई ?
उत्तर- प्रेसेन्ट
सखुबाई?
उत्तर- हजर मेड्म
मीराबाई?
हो ईकळेच हाय.
नन्तर ती म्हनते चलो सब कपडे धो डालो?
यावर तुम्हि म्हनाल त्यात काय असे?
यावर माझे म्हनने आहे,ही सर्व व्यक्तीमत्वे मराठि प्रतीनीधीक आहे.
आनी मराठी लोक काहि धुनीभाडी करनारी नाहि,हा ऎक अपमान आहे असे मी मानतो.
चलचीत्रपटामध्ये सुध्दा मराठि मानसे नोकर किवा काहितरी असतात.
हे बद्लले पाहीजे,नाहीतर ऎक दीवस मराठी मानसाची अस्मीता ,हे लोक वेशीवर टागायला मागेपुढे पाहनार नाही.
जय महाराष्ट्र!

0 Comments:
Post a Comment
<< Home