माझे लग्नाबद्दलचे विचार!
माझ्या लग्नाची बातमी ऎकुन माझा मित्र विचारतो कसा?
काय तु लग्न लवकर तर करत तर नाहि ना?
मी त्याला प्रतिप्रश्न केला,तु लग्न केव्हा करनार?
त्याचे उत्तर चागली नोकरी लागली की.
बर मग नोकरी लागल्यानन्तर काय करनार?
काहि वेळ थाबुन स्थिर होईल.
बर मग स्थिर होवुन काय करनार?
ऎखादी चागली मुलगी बघेल.
अरे वा छान !
मग माझे उत्तर-
ही सर्व उठाठेव चागली मुलगी भेटन्याकरीता करतो तर,
जर मला चागली मुलगी आधी भेटते,तर मग विचार का करावा?
बाकी गोष्टी नन्तर मिळतीलच,आनी भेटल्यासुध्दा

1 Comments:
kay raje, lagna zalyawar ata asala magacha vichar karatay. jo hoga so dekh lenge.
Post a Comment
<< Home