स्वामीनारायन मन्दीर (दिल्ली)

अविरत ५ वर्ष मेहनत घेवुन स्वामिनारायन मन्दिराची निर्मिती झालि आहे.जगातिल सर्वात मोठ्या अश्या मन्दिराची निर्मिती ही विभीन्न अश्या भारतीय स्थापत्य कलेचा अनोखा सगम आहे,गुजरथी,ओरीया,जैन,मुघल कलेचा अनोखा सग:म येथे पहावयास मिळतो.सपुर्न मन्दिर हे सगमरवर व गुलाबि दगडापासुन लोखड व सीमेन्ट चा वापर न करीता बाधले गेले आहे.
माझ्या घरापासुन अवघ्या २० मीनीटाच्या अतरावर असुन सुध्दा परवा जान्याचा योग आला,मन्दीर बघतच रहावे ईतके सुरेख आहे,सर्व सोपस्कर पार पाड्ल्यानन्तर आत प्रवेश मिळाला,स्वामिनारायनाचे अती भव्य अशे सोजीर गोमटे रुप दर्शनास पड्ले,आतील काम तर बघतच रहावे अशे आहे,बाजुलाच जिवन दर्शक माहिती आहे.आत कलाकुसर केलेले अति भव्य अशे नक्शीदार खाब ज्यावर विभीन्न देवि देवताचे कोरीव काम आहे सर्व मनाला मोहुन घालतात,बाहेर च्या बाजुला ह्त्तीचे मोठे मोठे कोरीव काम आहे काम ईतके सजीव आहे कि हत्ती खरोखरचे वाटतात सोबतच पौरानीक कथाचा सर्दभ देवुन अधीक माहितिवर्धक केले आहे,त्यापैकी मला आवड्ले ते की हत्ती जनरेशन ग्याप मानत नाहि(Elephants will not have generation Gap problem to Describe this one Elderly elephant is playing with small Elephant baby and enjoying the same way as small one),सपुर्न मन्दीर कमळ पुश्पानी सुशोभीत केले आहे.
तेथे काम करीत असलेल्या कारागिराला पुढे भवीष्यात जानवेल काय की त्याने काय निर्मान केले,त्याच्या कलेला प्रनाम करुन मी बाहेर आलो .
पुन्हा ऎक दीवस सुट्टी काढुन नीवातपने बघेल.
ऊपरोक्त फोटो माझ्या मित्राने ५०० Meter अतरावरील नौएडा पुलावरुन घेतला आहे.


0 Comments:
Post a Comment
<< Home